• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. chinchpoklicha chintamani 2025 ganpati aagman sohala planning murtikar siddhesh dighole ganeshotsav photos sdn

Chinchpoklicha Chintamani 2025: चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी ‘असे’ केले आहे नियोजन

Ganeshotsav 2025: चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचे हे १०६ वे वर्ष आहे.

August 16, 2025 11:28 IST
Follow Us
  • Chinchpoklicha Chintamani 2025 Aagman Sohala Planning
    1/15

    मुंबईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक गणपतींपैकी चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani) गणपती हा एक मानाचा गणपती मानला जातो.

  • 2/15

    १९२० साली या (Chinchpokli Sarvjanik Utsav Mandal, Mumbai) गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.

  • 3/15

    चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचे हे १०६ वे वर्ष (Celebrating 106th Year Of Ganeshotsav Ganesh Festival) आहे.

  • 4/15

    उद्या, रविवारी १७ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे.

  • 5/15

    चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती बाप्पा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो.

  • 6/15

    यंदा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स, परळ) चिंचपोकळीचा चिंतामणी साकारणार आहेत.

  • 7/15

    चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी असते.

  • 8/15

    यावेळी मंडळाने सांगितले… चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सुरू झाल्यानंतर त्याच्या मागे रुग्णवाहिका असणार त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडीओची व्यवस्था असणार आहे.

  • 9/15

    गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ टॉवर बसवले आहेत. जे पोलीस त्या ठिकाणी असतील त्याच्याबरोबर चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे काही कार्यकर्ते असणार आहेत.

  • 10/15

    पाच मेडिकल कॅम्पमध्ये दोन डॉक्टर चार नर्से असणार आहेत. यामुळे गर्दीत काही त्रास झाला तर लगेच उपचार मिळू शकतील.

  • 11/15

    या भव्य आगमन सोहळ्यात ७-८ अम्बुलन्स असणार आहेत.

  • 12/15

    चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे ६०० कार्यकर्ते असणार आहेत त्यांच्याबरोबर ७०० ते ८०० पोलीसदेखील असणार आहेत.

  • 13/15

    आपण सर्वांनी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस बांधवाना सहकार्य करावे ही विनंती केली आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : चिंचपोकळीचा चिंतामणी अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 15/15

    (हेही पाहा : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबईत पार पडला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा)

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Chinchpoklicha chintamani 2025 ganpati aagman sohala planning murtikar siddhesh dighole ganeshotsav photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.