• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mns deepotsav 2025 dadar shivaji park sharmila thackeray rashmi thackeray diwali look family photos sdn

Photos: दीपोत्सव मनसेचा, पण चर्चा ठाकरेंच्या सुनांची; रश्मी व शर्मिला ठाकरेंचा दिवाळी लूक पाहिलात का?

मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

October 18, 2025 10:00 IST
Follow Us
  • MNS Deepotsav 2025 Raj Uddhav Thackeray
    1/12

    MNS Deepotsav 2025 Shivaji Park, Dadar: दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.

  • 2/12

    काल (१७ ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

  • 3/12

    या उद्घाटन सोहळ्याला उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित होते.

  • 4/12

    उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी दीपोत्सवासाठी जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 5/12

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दीपोत्सवासाठी पांढऱ्या रंगाची सुंदर ड्रेस परिधान केला होता.

  • 6/12

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची पत्नी मिताली ठाकरेने (Mitali Thackeray) दीपोत्सवासाठी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 7/12

    दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये १७ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.

  • 8/12

    मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

  • 9/12

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • 10/12

    यंदाचा दीपोत्सव ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा असणार आहे.

  • 11/12

    राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : मनसे अधिकृत पेज/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : सायली संजीवचा वसुबारसनिमित्त पिवळ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर लूक)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayदिवाळी २०२५Diwali 2025मनसेMNSराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Mns deepotsav 2025 dadar shivaji park sharmila thackeray rashmi thackeray diwali look family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.