पुणे: शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना सनसिटी रस्ता परिसरात दुपारी साडेबारा वाजता घडली. मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी एकाच्या दिशेने पिस्तुलातून तीनवेळा गोळीबार केला. दहशत पसरवून हल्लेखोर झाले. या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2023 रोजी प्रकाशित
पुण्यात गोळीबाराची आणखी एक घटना, सिंहगड रस्ता भागात गोळीबार
शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना सनसिटी रस्ता परिसरात दुपारी साडेबारा वाजता घडली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
Updated: 
First published on: 24-01-2023 at 13:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another incident of firing in pune firing in sinhagad road area pune print news rbk 25 ysh