समाजासाठी अतिशय सेवाभावाने झटणाऱ्यांच्या कार्याशी जोडून घेण्याचे समाधान ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे मिळत असल्याची भावना देणगीदार आवर्जून व्यक्त करीत आहेत.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* समीर एम. कोळेकर, मुलुंड रु. ५०००  * पराग पी. पाटील, मुलुंड रु. ५०००  * अजित कुलकर्णी कन्स्ल्टन प्रा. लि. ठाणे रु. ५०००  * संजीव फडके, ठाणे रु. ५०००  * अनघा अभय वैद्य, डोंबिवली रु. ५०००  * शरद मुरुगकर, खारघर रु. ५०००  * स्वप्नील एस. शहा, पनवेल रु. ४०००  * आनंद काणे, ठाणे रु. ४०००  * जगदीश रघुनाथ पराष्टेकर, नाहुर यांजकडून कै. वडिल व कै. पत्नीच्या स्मरणार्थ रु. ४०००  * व्ही. व्ही. चिखलीकर, डोंबिवली रु. ४०००  * अनुष्का योगेश माळोदे, ठाणे रु. ३५००  * वैशालिनी शंकर खैरनार, ठाणे रु. ३०००  * ईश्वर गंगाराम सदाफुले (अंदुरकर), मुलुंड रु. २५००  * मालती दत्तात्रय अनाप, ठाणे रु. २५००  * दत्तात्रय काशिनाथ अनाप, ठाणे रु. २५००  * शैला एम. कुवर, विद्याविहार रु. २५००  * किशोरी एम. कदम, वाशी रु. २१००  * दीपक दिगंबर परुंडेकर, बदलापूर रु. २०००  * मनोज विजय कुलकर्णी, ठाणे रु. २०००  * सुलभा व्ही फडके, ठाणे रु. २०००  * शिवाजी के. वासकर, अंबरनाथ रु. २०००  * अशोक भाऊ शिंदे, ठाणे यांजकडून कै. शांताबाई भाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. १२०१  * आरती काशिनाथ व काशिनाथ सीताराम वझे यांजकडून कै. लक्ष्मी विष्णु व कै. विष्णु वामन मोडक यांच्या स्मरणार्थ रु. ११११  * काशिनाथ सीताराम वझे यांजकडून कै. निर्मला  सीताराम व सीताराम जगन्नाथ वझे यांच्या स्मरणार्थ रु. ११११  * सुमन धु. आहेर, ठाणे यांजकडून कै. शहादू दाजी आहेर यांच्या स्मरणार्थ रु. १००५  * स्वप्निल सचिन देवळे यांजकडून कै. अनंत श्रीधर माईणकर यांच्या स्मरणार्थ रु. १००१  * सुमंत सहदेव चव्हाण, मुलुंड रु. १०००  * मुक्ता अरविंद सिदवाडकर, मुलुंड रु. १०००  * निलेश के. कुबल, रु. १०००  * सुलभा सुभाष क्षीरसागर, मुलुंड रु.१०००  * संदीप दिवाकर राळे, न्यू पनवेल रु. १००० * स्वप्नील अरसड, अमरावती रु. २२२१ रुपये  * नारायण हरिभाऊ कपले, मानोरा, अमरावती रु. ११०००  * माधवराव सरनाईक, अमरावती रु. ५००५  * योगराज लखमापुर, काटोल, नागपूर रु. २०००  * दिगंबर जहागिरदार, अमरावती रु. ५०००  * राहुल साळवे, भद्रावती रु. १००० * अनंत सहस्रबुद्धे  अमरावती रु. २०५०  * चंद्रकांत आत्माराम राणे, कणकवली रु. ८००००  * अरुणा मंडलीक, अंधेरी रु. १००००  *  एस. एस. कामत, दादर (प) रु. १०००  * आशा आव्हाळे, माटुंगा रु. २५०१  *  प्रकाश पाटील, अलिबाग रु. २००१  * अरुणा किशोर जाधव, लोअर परेल रु. ५०००  * आरती महाजन, गोरेगांव (पू) रु. ८०००  * मानस आणि राहुल काळे, अंधेरी (प), रु. ३००००  * अशोक गांगण, कांदिवली (प), रु. २०००  * जयश्री सदानंद दाभोळकर, अंधेरी (पू) रु. ५००००  * संदीप कमलाकर भूमकर, नौपाडा ठाणे रु. ५०००  * उल्हास गोपाळ प्रधान, बोरिवली (पू) यांजकडून कै. रवींद्रकुमार गोपाळ प्रधान यांच्या स्मरणार्थ रु. १५००५  *  प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (पू), रु. १००००  * रितेश पोतदार, बांद्रा (पू) रु. २५००  * गीता आणि रामचंद्र लक्ष्मण साळवी, अंधेरी (पू) रु. ५०००  * ज्ञानेश वायंगणकर, कांदिवली (प) रु. ७५००  * सुजाता रत्नपारखी, विलेपार्ले (पू) रु. ३०००  * आशीष शेटय़े, घाटकोपर (प) रु. ६०००  * विद्या बाहुबली शाह, माहिम (प) यांजकडून कै. बाहुबली शाह यांच्या स्मरणार्थ रु. ४५०००  * ऋतुजा हेमंत नवघरे, गोरेगांव (प) यांजकडून कै. शैलजा बलवंत नवघरे आणि कै. नरेश दिनकर एडवणकर यांच्या स्मरणार्थ रु. ३०००  * शशिकला नागनूरी, दादर रु. २००० (क्रमश:)