समाजहिताचे भान आणि उर्मी यांना कार्याची जोड देणाऱ्यांची पाठराखण समाजातील समविचारी करीत असतात याची प्रचिती ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या निमित्ताने यावर्षीदेखील येत आहे..
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
ल्लराजाराम अनंत देसाई मेमोरिअल ट्रस्ट, प्रभादेवी रु. १००००० * शशिकांत शां. जोशी, अंधेरी रु. ९०००० * साधना जोगळेकर, विलेपार्ले रु. ९०००० * रामचंद्र गोविंद पेठे, डोंबिवली रु. ६०००० * सीमा वैभव पाडावे, ठाणे रु. ५०००० * प्रतिमा आंबेकर, ठाणे रु. ४५००० * सुधाकर नारायण मेस्त्री, भांडुप रु. ४०००० * वैशाली वासुदेव पेंडसे, ठाणे रु. ४०००० * विजया सदानंद म्हात्रे, कुर्ला यांजकडून कै. सदानंद गोपीनाथ व गोपीनाथ नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रु. ३२००० * मुग्धा मधुसूदन डिंगणकर, कल्याण रु. ३०००० * आशालता एकनाथ कोळी, कळवा रु. २५०१० * अरविंद अनंत प्रथम, अंधेरी रु. २५००० * सुरेश धोंडो नाईक, चिपळूण, रत्नागिरी रु. २५००० * सुनील व्ही. पुणेकर, मुलुंड रु. २५००० * श्वेता एस. पुणेकर, मुलुंड रु. २५००० * निरंजन वसंत भोसले, ठाणे रु. २२२२२ * लीला जोगदेव, दापोली रु. २१००० * धनराज डी. विसपुते, न्यू पनवेल रु. २१००० * निर्मला दत्तात्रय माईणकर. मुलुंड रु. २०००० * अनिता कौलगुड, ठाणे रु. २०००० * संजीवनी व्ही. दीक्षित, मुलुंड रु. १७००० * नेत्रा एच. दांडेकर, ठाणे रु. १५००३ * मुक्ता रामचंद्र पेठे, डोंबिवली रु. १५००० * प्रभाकर गजानन जोशी, डोंबिवली रु. १५००० * शालिनी नारायण जाईल, ठाणे रु. १५००० * मनोहर जनार्दन सिधये, ठाणे रु. १३५१० * मधुगंधा पी. प्रधान, ठाणे रु. १२००० * प्रसाद व्ही. मोडक, ठाणे रु. १०००२ * सुधा वाय. खेडेकर, वाशी रु. १०००० * शशिकांत वसंत जुवेकर, ठाणे रु. १०००० * एम. के. जोशी, ठाणे रु. १०००० * मीनाक्षी सुधाकर मेस्त्री, भांडुप रु. १०००० * मानसी वामन कुळकर्णी, ठाणे रु. १०००० * व्ही. व्ही. प्रभुदेसाई, ठाणे रु. १०००० * अश्विनी अ. पेंडसे, ठाणे रु. १०००० * नीता पेंडसे, ठाणे रु. १०००० * देवश्री एस. जुवेकर, ठाणे रु. १०००० * पद्मजा एस.जुवेकर, ठाणे रु. १०००० * आरती पी. जोशी, कल्याण रु. १०००० * गोविंद गंगाराम काजरोळकर, पुणे यांजकडून कै. अलका गोविंद काजरोळकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * अनुराधा गोविंद साठे, डोंबिवली रु. १०००० * जयश्री जगन्नाथ राव, अंबरनाथ रु. १०००० * सुजाता एस. शानभाग, कळवा रु. १०००० * एम. पी. गंगोडकर, विरार रु. १०००० * पी. डी. गंगोडकर, विरार रु. १०००० * सुधीर भातखंडे, बदलापूर रु.१०००० * नरेंद्र जेय करंदीकर. ठाणे रु. १०००० * सुनील आर. मिरकर, ठाणे रु. १०००० * यशवंत व जयश्री पेंडसे, ठाणे रु. १०००० * इशा सर्वाधिकारी,ठाणे रु. ८००० * माधुरी पलानीवेल, ठाणे रु. ८००० * उषा एन. महाडिक, विक्रोळी रु. ८००० * अशोक मोतीराम जैतापकर. ठाणे रु. ७५०६ * दिलीप तुकाराम मापुस्कर, मुलुंड रु. ६००० * जयप्रकाश पी. लोटलीकर, ठाणे रु. ६००० * कृपा विवेक गोंधळेकर, ठाणे रु. ५००५ * परमेश्वरी भजनी मंडळ, ठाणे रु. ५००० * ऋत्विक जे. शहा, मुलुंड रु. ५००० * राजन एल. आंबेकर, टिळक नगर रु. ५००० * सुजाता मधुकर वेलणकर, कांदिवली रु. ५००० * मल्हार गिरिश धनावडे, दादर रु. ५००० * अमोघ योगेश धनावडे, कळवा रु. ५००० * पुष्पलता गोविंद भागवत, कल्याण रु. ५००० * प्राजक्ता कारखानीस, ठाणे रु. ५००० * त्र्यंबक गुलाबपुरी गोसावी, कल्याण रु. ५००० * मनीषा गोपीचंद नार्वेकर, मुलुंड यांजकडून कै. गोपीचंद का. नार्वेकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * सुधा प्रमोद गोखले, डोंबिवली रु.५००० * मिलिंद आनंद तांबे, कल्याण रु. ५००० * निलिमा गुरुनाथ सामंत रु. ५००० * शोभा ए. सोनक, ठाणे रु.५००० * हरिश्चंद्र जोशी, डोंबिवली रु. ५००० * पल्लवी जोशी, ठाणे यांजकडून कै. प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * प्रकाश नारायण खरे , कणकवली – सिंधुदूर्ग यांजकडून कै. जयश्री नारायण व कै. नारायण वासुदेव खरे यांच्या स्मरणार्थ रु. ४५०० * सुनीता जोशी, बोरीवली रु. ४००० * कुंदा माधव आठल्ये, ठाणे रु. ३२००
(क्रमश:)