सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की काय स्थान आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे काँग्रेस सोबत असावी असं वाटतं का ? या आणि अश्या अनके विषयांवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपाचं धोरण, सचिन वाझे प्रकरण आणि नवाब मलिकांची भूमिका यावर देखील सडेतोड मत मांडलं.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2021 रोजी प्रकाशित
Video : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत!
या मुलाखतीत जयंत पाटील यांनी भाजपाचं धोरण, सचिन वाझे प्रकरण आणि नवाब मलिकांची भूमिका अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर रोखठोक मत मांडलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-12-2021 at 09:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil exclusive interview on bjp sachin waze nawab malik alliance with congress pmw