नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वात चर्चेतले प्रवक्ते असाही त्यांचा लौकिक होता ही बाब खुद्द शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत सांगितली होती. महाविकास आघाडीच्या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याच्या आरोपांमध्ये त्यांना तुरुंगात जावं लागलं. नवाब मलिक हे अजूनही तुरुंगातच आहेत. जेव्हा आर्यन खानला समीर वानखेडे यांनी पकडलं होतं तेव्हा समीर वानखेडेंनी केलेला तो छापा कसा बनाव होता हे नवाब मलिक यांनी सांगितलं होतं त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. Read More
राजकीय कुरघोड्या आणि भ्रष्टाचारांच्या आरोपातून अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं स्वागत करतानाच सरत्या २०२२ या…
मलिक आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपशीवार युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून…
समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याविरोधातील अॅट्रोसिटी प्रकरणात वाशीम न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती दिली.