जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेले ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळेच त्यांच्यावर…
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन पुकारले आहे. जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवेळी पक्षातील प्रमुख नेत्यांची गैरहजेरी होती. तर आपल्याला अजित पवारांचा फोन आलेला नाही,…