“मुंबई का किंग कौन?… भिकू म्हात्रे” हे वाक्य ऐकलं की आपल्याला आठवतो राम गोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ आणि मनोज बाजपेयी. पण या प्रसिद्ध डायलॉगमागचीही एक भन्नाट गोष्ट आहे. हा सीन आणि या डायलॉगमागची गोष्ट नेमकी आहे काय? जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpeyi did not want to play bhiku mhantre role in satya film know the story rnv