
फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत
चित्रपटात अगदी छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तृप्तीला या चित्रपटामुळे चांगलाच फायदा झाला आहे
नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत समीक्षकांवर निशाणा साधला आहे
Ask SRK Session : शाहरुख खानने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं, ‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांच्या प्रश्नांना दिली भन्नाट उत्तरं
लक्ष्मण उतेकर यांच्या या बहुचर्चित चित्रपटात आता एका मराठी कलाकारांची एन्ट्री झाली आहे
न्यायालयाला दिलेल्या उत्तरात पंजाब सरकारने हे प्रकरण रद्द करण्यासाठी अहवाल तयार करत असल्याचे सांगितले
अर्शदने चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने रणबीरच्या कामाचीही खूप प्रशंसा केली आहे
पाच दिवसांत ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’चाही हा चित्रपट लवकरच रेकॉर्ड मोडणार आहे
ऐश्वर्याला भाच्याची चेष्टा करताना पाहून अभिषेक बच्चनची काय होती रिअॅक्शन? पाहा…
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान हा चित्रपट पाहून आपल्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा बॉबीने केला आहे
ज्युनियर मेहमूद यांना चौथ्या टप्प्याचा कॅन्सर, रुग्णालयात सुरू आहेत उपचार
‘रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नुकतीच कतरिना कैफने हजेरी लावली. यावेळी तिने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं