Entertainment News Update : ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित पौराणिक अॅनिमेटेड चित्रपट ‘महावतार निरसिम्हा’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १८० कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ दिवस झाले असून १९व्या दिवशी या चित्रपटाने किती कोटी कमावले हे जाणून घेऊयात.. ‘महावतार नरसिम्हा’ने १९व्या दिवशी म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर ६.०० कोटींचा गल्ला जमावला आहे. तर १८व्या दिवशी या चित्रपटाने ५.२५ कोटींचं कलेक्शन केलं होतं. ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यश अनपेक्षित आहे. कारण सुरुवातीला हा चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित होऊनही पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त १.७५ कोटी कमावले होते. नंतर हळूहळू प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा व्हायला लागली आणि हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली.
Mahavatar Narsimha ने १९व्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती?
Mahavatar Narsimha Box Office Collection Day 19 : 'महावतार नरसिम्हा'ची क्रेझ कायम, १९व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; जाणून घ्या...
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

Live Updates
Pratik Gandhi On Phule Movie Failure : “सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला नाही”, प्रतीक गांधीने ‘फुले’ सिनेमाच्या अपयशाबद्दल खंत …सविस्तर बातमी
Amey Wagh on receiving the Best Actor Award: सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्यानंतर अमेय वाघने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, “ज्यांच्यामुळे हा पुरस्कार…” …सविस्तर बातमी
या व्हिडीओमध्ये मृणालने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी करत तिच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं. …सविस्तर वाचा
अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. …वाचा सविस्तर
Salman Khan Show : Bigg Boss 19 मध्ये दिसणार नवे चेहरे आणि जबरदस्त ट्विस्ट्स; निश्चित स्पर्धकांच्या नावाची यादी समोर; पाहा… …अधिक वाचा
Amitabh Bachchan and jaya Bachchan Old Video Viral : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. …वाचा सविस्तर
Coolie First Review : ‘कुली’ चित्रपटाबद्दल लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रतिक्रिया, रजनीकांत यांचं केलं कौतुक …वाचा सविस्तर
KBC 17 Independence Day Special : KBC 17 : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या महिला अधिकाऱ्यांची ‘केबीसी’मध्ये खास उपस्थिती, गणवेशासहित सहभागी झाल्याने सोशल मीडियावर वाद
…अधिक वाचा
Kirron Kher Talk’s About Husband Anupam Kher : किरण खेर यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर घाबरलेले अनुपम खेर, पत्नी म्हणाल्या… …सविस्तर वाचा
Twinkle Khanna Dance : ट्विंकल खन्नाचा ‘तम्मा तम्मा लोगे’ गाण्यावर डान्स, व्हिडीओला कॅप्शन दिलंय खूपच हटके, पाहा…
…वाचा सविस्तर
Who is the crush of actor Gashmeer Mahajani: “ती खूप …”, अभिनेता गश्मीर महाजनी पत्नीबाबत काय म्हणाला? घ्या जाणून… …सविस्तर बातमी
Rinku Rajguru shared a heartfelt Video: अभिनेत्री रिंकू राजगुरूने शेअर केलेला व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
…अधिक वाचा
Yeu Kashi Tashi Me Nandayla Degree : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेत्री पदव्युत्तर पदवीधर, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं शिक्षण …वाचा सविस्तर
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्नापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
…वाचा सविस्तर
‘सावळ्याची जणू सावली’ : मालिकेत आलीये जगदंबा आजी, सोहम ताराला खोलीत लपवणार, पुढे काय घडणार? पाहा…
…सविस्तर वाचा
Ankita Lokhande Pen’s A Heartfelt Note for Her Late Father : “३ वर्षे झाली, पण…”; अंकिता लोखंडे वडिलांच्या आठवणीत भावुक …सविस्तर बातमी
Jaya Bachchan controversy: “कोणालाही अधिकार…”, जया बच्चन काय म्हणालेल्या?
…अधिक वाचा
‘सन सनन’ या गाण्यातील करीना कपूरचा मेकअप आणि लूक लोकांना खूप आवडला होता. …अधिक वाचा
Parag Tyagi Shares Emotional Post For Late Wife Shefali Jariwala : “शेवटच्या श्वासापर्यंत…”, पराग त्यागीची पत्नी शेफाली जरीवालासाठी भानुक पोस्ट …सविस्तर वाचा
Bollywood Actress Comeback: ‘या’ कारणामुळे १३ वर्षानंतर अभिनेत्री करतेय पुनरागमन; म्हणाली…
…सविस्तर बातमी
Bajrangi Bhaijaan Jai Shri Ram Scene : ‘बजरंगी भाईजान’मधील ‘जय श्रीराम’वर सेन्सॉर बोर्डला होता आक्षेप, दिग्दर्शक म्हणाले, “मी मुस्लीम आहे तरी…”
…अधिक वाचा
अभिनेत्री मृणाल ठाकूर बिपाशा बासूबद्दल काय म्हणाली होती?
…अधिक वाचा
Bajrangi Bhaijaan Jai Shri Ram Scene : ‘बजरंगी भाईजान’मधील ‘जय श्रीराम’वर सेन्सॉर बोर्डला होता आक्षेप, दिग्दर्शक म्हणाले, “मी मुस्लीम आहे तरी…”
…अधिक वाचा
Bollywoods first female superstar: वडील राज कपूर आणि वैजंयतीमाला यांच्या नात्याबाबत ऋषी कपूर काय काय म्हणालेले?
…वाचा सविस्तर
Navari Mile Hitlerla Fame Aalapini Nisal Shares the Meaning Of Her Unique Name : “आलापिनी म्हणजे…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीच्या आजीने ‘या’ खास कारणामुळे ठेवलेलं नाव; म्हणाल्या… …अधिक वाचा
First published on: 13-08-2025 at 09:24 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News
Web Title: Entertainment live news update mahavatar narsimha box office collection day 19 13 august 2025 ads 02