Mannara Chopra father passed away : ‘बिग बॉस’ फेम लोकप्रिय अभिनेत्री मनारा चोप्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनाराचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून रोजी निधन झाले. ते आजारी होते. मनाराने सोमवारी संध्याकाळी पोस्ट करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

रमन राय हांडा हे एक प्रतिष्ठित वकील होते. ते दिल्ली हाय कोर्टाच्या तीस हजारी न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. रमन यांच्या पत्नीचे नाव कामिनी चोप्रा आहे. कामिनी या प्रियांका चोप्रा व परिणीती चोप्राच्या आत्या होय. ज्वेलरी डिझायनर कामिनी चोप्रा व रमन राय हांडा यांना मनारा व मिताली या दोन मुली आहे. मनारा फिल्म इंडस्ट्रीत काम करतेय, तर तिची धाकटी बहीण मिताली, एक उद्योजिका आणि फॅशन स्टायलिस्ट आहे.

Live Updates

Entertainment Updates Live :

18:43 (IST) 17 Jun 2025

‘देवदास’च्या कॉस्च्युम डिझायनरने ऐश्वर्या रायच्या १३ मीटर लांब पांढऱ्या साडीसाठी ‘अशी’ घेतलेली मेहनत; म्हणाली, “रात्री ११ वाजता…”

Aishwarya Rai : एका रात्रीत तयार करण्यात आलेली ऐश्वर्या रायची ‘देवदास’मधील साडी …सविस्तर बातमी
17:58 (IST) 17 Jun 2025

कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारलं

Supreme Court on Thug Life : कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’वरील बंदीवरून सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारलं …सविस्तर वाचा
16:08 (IST) 17 Jun 2025

पाकिस्तान शब्द उच्चारणारा ‘सरफरोश’ हा आतापर्यंतचा पहिला चित्रपट; आमिर खाननं दिलं वाजपेयी सरकारला श्रेय

Aamir Khan Sarfarosh : ‘सरफरोश’ चित्रपटात पहिल्यांदा पाकिस्तान शब्द वापरला गेला…; आमिर खानने ट्रोलर्सला दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाला… …अधिक वाचा
16:06 (IST) 17 Jun 2025

“माझ्याकडून मोठी चूक …”, ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना लग्न न केल्याचा पश्चाताप; म्हणाले…

Manmohan Mahimkar regrets not getting Married: “आता मला कोणाचीच साथ…”, ज्येष्ठ अभिनेते काय म्हणाले? …वाचा सविस्तर
15:31 (IST) 17 Jun 2025

“गेल्या काही दिवसांत…”, गोविंदाच्या पत्नीने सोशल मीडियावरून हटवलं आडनाव; म्हणाली, “प्रसिद्धी हवी होती”

Govinda wife Sunita : गोविंदाची पत्नी सुनीताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘आहुजा’ हे आडनाव हटवलं …सविस्तर बातमी
14:40 (IST) 17 Jun 2025

‘दीपिका पादुकोण मूर्ख आहे का?’ विवेक अग्निहोत्री ‘त्या’ प्रसंगाबद्दल म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की…”

Deepika Padukone JNU Visit: “राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा…”, दीपिका पादुकोणबद्दल विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणाले? …वाचा सविस्तर
14:27 (IST) 17 Jun 2025

‘लक्ष्मी निवास’ फेम भावनाला सिद्धूबद्दल होता ‘हा’ गैरसमज; म्हणाली, “माझा विश्वास नव्हता की…”

Akshaya Deodhar on co actor Kunal Shukla: ‘लक्ष्मी निवास’ फेम अक्षया देवधर सहकलाकार कुणाल शुक्लाबाबत काय म्हणाली? …वाचा सविस्तर
14:25 (IST) 17 Jun 2025

पुण्यात ‘या’ ठिकाणी ‘बॉर्डर २’ चं शूटिंग सुरू! सनी देओल, दिलजीत दोसांझसह ‘या’ स्टार्सचा फोटो Viral

Border 2 Shoot At NDA In Khadakwasla Pune : …वाचा सविस्तर
14:01 (IST) 17 Jun 2025

सलमान खान सावत्र आई हेलनबद्दल सर्वांसमोर म्हणालेला असं काही की…; झाला होता टाळ्यांचा कडकडाट

Salman Khan Talked About Her Step Mother Helen : सलमान खान आणि त्याची सावत्र आई हेलन खान यांच्यात खूप खास नाते आहे. …वाचा सविस्तर
13:56 (IST) 17 Jun 2025

“२०१२ पासून…”, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेला एक वर्ष पूर्ण होताच शिवानी सुर्वेने व्यक्त केल्या भावना; म्हणाली…

Thoda Tuza Ani Thoda Maza Serial : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवानी सुर्वेने शेअर केली पोस्ट …सविस्तर बातमी
13:53 (IST) 17 Jun 2025

“अजूनही वाट पाहत आहे”, ‘हिरामंडी’च्या यशानंतरही प्रसिद्ध अभिनेत्री कामाच्या शोधात; म्हणाली, “लोकप्रियता आणि कौतुक…”

Bollywood Actress Waiting For Work : ‘हिरामंडी’ला इतका चांगला प्रतिसाद मिळूनही अभिनेत्रीने या सीरिजनंतर काम मिळालं नसल्याचं म्हटलं आहे. …सविस्तर वाचा
13:04 (IST) 17 Jun 2025

दोन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली, एकाशी लग्न केलं; पण होऊ दिलं नाही बाळ, अभिनेत्री म्हणाली, “मूल जन्माला…”

Aruna Irani Personal Life: विवाहित दिग्दर्शकाशी लग्न करणाऱ्या अरुणा इराणी काय म्हणाल्या? वाचा.. …सविस्तर वाचा
12:53 (IST) 17 Jun 2025

“तुझ्याशी लग्न करायला पाहिजे होतं”, जावेद जाफरी यांना असं का म्हणाली फराह खान?

Javed Jaafari : जावेद जाफरी यांच्या आलिशान घराने वेधलं फराह खानचं लक्ष …वाचा सविस्तर
12:42 (IST) 17 Jun 2025

विकी जैनने धरला दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात, अंकिता लोखंडेने केलं असं काही की…, व्हिडीओ होतोय व्हायरल

Ankita Lokhande-Vicky Jain Viral Video : अंकिता आणि विकीचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल होत आहे. …वाचा सविस्तर
12:16 (IST) 17 Jun 2025

“ती एका टप्प्यानंतर…”, ऐश्वर्या रायच्या हॉलीवूडमधील करिअरबाबत अमिताभ बच्चन काय म्हणाले होते?

Amitabh Bachchan : सुनेच्या हॉलीवूडमधील करिअरबाबत अमिताभ बच्चन यांनी दिलेली प्रतिक्रिया …अधिक वाचा
12:15 (IST) 17 Jun 2025

“मैत्रीण असूनही रेखाने मला चित्रपटातून काढून टाकलं होतं”, अरुणा इराणी म्हणाल्या, “तिचा कधीच इच्छा…”

Aruna Irani reveals Rekha got her thrown out of a film: “मी खलनायिकेसारखी…”, रेखा यांच्याबाबत अरुणा इराणी यांनी केला खुलासा; काय म्हणाल्या? घ्या जाणून… …वाचा सविस्तर
11:59 (IST) 17 Jun 2025

तू फक्त ताईचा नवरा! चिडखोर काव्याने अखेर सत्य स्वीकारलं, जीवाला सुनावले खडेबोल अन् थेट म्हणाली…; पाहा मालिकेचा प्रोमो

लग्नानंतर होईलच प्रेम : अखेर काव्याने ‘तो’ निर्णय घेतलाच! जीवाला थेट म्हणाली, “आजपासून तू ताईचा नवरा…” …सविस्तर बातमी
11:19 (IST) 17 Jun 2025

“ते मला भेटायला अनेकदा यायचे पण…”, सनी-बॉबी देओल बरोबरच्या नात्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “आम्ही सर्वजण…”

Hema Malini Opened Up On Bond With Sunny and Bobby Deol : सनी-बॉबी देओल बरोबरच्या नात्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “बऱ्याच वेळा ते घरी येतात…” …सविस्तर बातमी
11:05 (IST) 17 Jun 2025

“…म्हणून मी केमोथेरपी घेतली नाही”, अरुणा इराणी यांना दोनदा झाला होता स्तनाचा कर्करोग; म्हणाल्या, “माझे केस गळले तर…”

Aruna Irani cancer : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री अरुणा इराणी ८० व्या वर्षीही तितक्याच तंदुरुस्त आणि सक्रिय आहेत. …सविस्तर बातमी
10:58 (IST) 17 Jun 2025

थेट अभिषेक बच्चनचं नाव घेत करिश्मावर संजय कपूरने केलेले आरोप, दोघांच्या घटस्फोटावेळी काय घडलेलं?

Karisma Kapoor Sunjay Kapur Relation : अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. …अधिक वाचा
10:53 (IST) 17 Jun 2025

११३७ एपिसोड्स, ९ सीझन…; ‘ते’ वादळ पुन्हा येणार! ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘चला हवा येऊ द्या’, टीझर प्रदर्शित…

Zee Marathi Chala Hawa Yeu Dya : ‘झी मराठी’वर पुन्हा सुरू होणार ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम! टीझर प्रदर्शित …सविस्तर वाचा
10:06 (IST) 17 Jun 2025

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”

नाटकाच्या प्रयोगाआधी मराठी अभिनेत्याला हृदय विकाराचा झटका, पत्नीने दिली माहिती …सविस्तर बातमी
09:36 (IST) 17 Jun 2025

अ‍ॅक्शन नाही अन् खलनायकही नाही; तरीही ८.२ आहे ‘या’ सीरिजचे रेटिंग, मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Raat Jawaan Hai on OTT : तीन मित्रांची गोष्ट सांगणारी ही सीरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. …सविस्तर वाचा
08:14 (IST) 17 Jun 2025

मनारा चोप्राच्या वडिलांचे निधन

मनारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले आहे.

मनारा चोप्रा, तिची आई कामिनी हांडा व तिची बहीण मिताली हांडा (फोटो- इन्स्टाग्राम)