उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या शिवडी न्हावा शेवा(अटलसेतू) वरून शनिवार पासून वाहतूक सुरू झाली आहे. या मार्गाने चिर्ले मार्गाने पनवेल आणि पुणे परिसरातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा..पहिल्याच दिवशी उरण – खारकोपर लोकल ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

तर उरणच्या बाजूंनी मुंबईकडे जाणारी वाहन संख्या तुरळक आहे. उरणच्या दिशेची एकच मार्गिका खुली करण्यात आली आहे. या सेतूवरून ये जा करणारी वाहन संख्या कमी असली तर पूल खुला झाल्याने त्याची पहिली सफर करीत प्रवास करणारे अनेक वाहनधारक हळूहळू येऊ लागले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to atal sea bridge vehicles proceed towards panvel and uran via chirle route psg