जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील पागोटे उड्डाणपूल ते चिर्ले दरम्यानच्या सेवा रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रीटीकरणाचे काम पावसामुळे रखडले आहे.
सेवारस्त्यांवर रिकाम्या कंटेनर वाहनांनी ताबा मिळवल्याने अपघातांचा धोका वाढला असून, यावर तोडगा काढण्यासाठी १० ऑगस्टला जेएनपीएकडून नवीन वाहनतळ उपलब्ध करून…