Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. shop keeper is selling different political partys symbol material ahead of the up coming elections spl

Photos: निवडणुकांच्या उत्सवात झेंडे, स्टिकर, पक्षचिन्हांच्या मफलरची चलती; प्रचारसाहित्य बाजारात दाखल!

देशातील बाजारपेठांमध्ये आता निवडणुकीत प्रचारासाठी वापरले जाणारे साहीत्य विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated: April 3, 2024 17:24 IST
Follow Us
  • Election Market Advertising
    1/9

    देशातील लोकसभा निवडणुकांच बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (फोटो-लोकसत्ता)

  • 2/9

    १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. (फोटो-लोकसत्ता)

  • 3/9

    भारतातील लोकशाहीचा ‘आगळावेगळा’ उत्सव म्हणजेच देशातील लोकसभा निवडणुका. (फोटो-लोकसत्ता)

  • 4/9

    याच पार्श्वभूमीवर देशातील बाजारपेठांमध्ये आता निवडणुकीत प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. (Express photo by Pradip Das)

  • 5/9

    काँग्रेस, भाजपा या मुख्य पक्षांचे झेंडे, स्टिकर, मफलर तसेच पक्षांची चिन्हे असलेली विविध सामग्री देशातील बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांकडून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. (Express photo by Pradip Das)

  • 6/9

    सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून निवडणुकांच्या निमित्ताने या वस्तुंची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. (Express photo by Pradip Das)

  • 7/9

    बाजारपेठांमधील प्रचाराचे साहित्य हा सामान्य जनतेसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. (Express photo by Pradip Das)

  • 8/9

    यावर्षी देशामध्ये १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे मतदान होत आहे. (Express photo by Pradip Das)

  • 9/9

    महाराष्ट्रामध्येही एकूण ५ टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. (फोटो-लोकसत्ता)

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Shop keeper is selling different political partys symbol material ahead of the up coming elections spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.