Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. kishori pednekar on raj thackeray after unconditional support to the bjp and mahayuti spl

Loksabha Election 2024: महायुतीला बिनशर्त पाठिंब्यानंतर, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टीका

राज ठाकरेंनी आपण मोदींना पाठिंबा का दिला ते सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांना किशोरी पेडणेकर यांनी दात नसलेला वाघ म्हणत टीका केली आहे.

Updated: April 13, 2024 20:49 IST
Follow Us
  • raj thackray mns latest news
    1/9

    मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत.

  • 2/9

    संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा पक्ष नवनिर्माणचा नमोनिर्माण कसा झाला असा खोचक प्रश्न विचारला आहे.

  • तर, किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंची तुलना दात पडलेल्या आणि नखं नसलेल्या वाघाशी केली आहे. (Photo Source-सौ किशोरी किशोर पेडणेकर/Facebook Page)
    “राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि ती भूमिका जाहीर केली. त्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती. (Photo Source-सौ किशोरी किशोर पेडणेकर/Facebook Page)
    “राज ठाकरे म्हणतात इतर पक्ष भूमिका बदलू शकतात मग आम्ही का बदलू नये?  पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत.” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Photo Source-सौ किशोरी किशोर पेडणेकर/Facebook Page)
  • 3/9

    त्या पुढे म्हणाल्या, “२०१९ मध्ये त्यांनी उच्चारलेली लाव रे तो व्हिडीओ ही टॅगलाईन चांगलीच प्रसिद्ध झाली. पण आता राज ठाकरेंनी भूमिका बदलली.”

  • “आधी निळा, हिरवा आणि भगवा रंग असलेला झेंडा त्यांनी निवडला होता. आता भगवा रंग असलेला झेंडा राज ठाकरेंनी निवडला.” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Photo Source-सौ किशोरी किशोर पेडणेकर/Facebook Page)
    “लोकांना दात पडलेला, नखं नसलेला, शक्तीहीन झालेला आणि तोंडाने हवा मारणारा वाघ नको आहे.” अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. (Photo Source-सौ किशोरी किशोर पेडणेकर/Facebook Page)
  • 4/9

    आता किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला राज ठाकरे काही उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj ThackerayराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Kishori pednekar on raj thackeray after unconditional support to the bjp and mahayuti spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.