• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm modi on one nation one election latest national elections news spl

Loksabha Election 2024 : ‘वन नेशन-वन इलेक्शन’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले ”जर आम्ही..”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत बोलताना ‘वन नेशन,वन इलेक्शन’च्या मुद्यांवर भाष्य केले आहे.

April 16, 2024 15:47 IST
Follow Us
  • pm modi on one nation one election
    1/9

    देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात ‘एक देश, एक निवडणूक’’ संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. (All Photos- ANI)

  • 2/9

    या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपदेखील झाले आहेत.

  • 3/9

    ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरुन विरोधकांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबतचा एक अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारकडे दिला.

  • 5/9

    काल (१५ एप्रिल) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन,वन इलेक्शन’ मुद्यावर भाष्य केले आहे.

  • 6/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वन नेशन वन इलेक्शन ही आमची कटिबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली.”

  • 7/9

    ते पुढे म्हणाले, “याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत.”

  • 8/9

    “जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

  • 9/9

    हेही पहा- Loksabha Election 2024 : साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगणार;… 

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Pm modi on one nation one election latest national elections news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.