• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. loksabha election first phase voting started leaders caste there votes with family and others spl

Lok Sabha Election 2024 Phase 1 : देशभरातील ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पहा खास फोटो

२१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये आज लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये आज देशभरातील राजकीय नेत्यांनीही मतदान केले आहे.

Updated: April 19, 2024 15:57 IST
Follow Us
  • loksabha election leaders caste vote
    1/10

    चेन्नईतील एका मतदान केंद्रावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सपत्नीक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केले. (Photo Source- Mk Stalin/FacebookPage)

  • 2/10

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही नागपूरमध्ये त्यांचे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली. (Photo Source- ANI)

  • 3/10

    दिब्रुगडमधील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते सर्बानंद सोनोवाल इतर मतदारांसह मतदान करायला पोहोचले. त्यावेळी त्यांनी हाताच्या बोटांनी विजयाची खूण करुन दाखवली. (Photo Source- Sarbananda Sonowal/X)

  • 4/10

    त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केले आहे. (Photo Source-Dr.Manik Saha/FacebookPage)

  • 5/10

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि त्यांचे कुटुंबीय खतिमा येथे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर शाईने खूण केलेले बोट दाखवत आहेत. (Photo Source- Pushkar Singh Dhami /FacebookPage)

  • 6/10

    तवांग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दिसत आहेत. (Photo Source- Pema Khandu/FacebookPage)

  • 7/10

    मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात त्यांचे मतदान केले. मेघालयात आज १९ एप्रिल रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शिलाँग आणि तुरा या दोन लोकसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. (Photo Source- Conrad K Sangma/FacebookPage)

  • 8/10

    राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी सकाळी लवकर मतदान केंद्रावर पोहोचून त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. (Photo Source- Diya Kumari /FacebookPage)

  • 9/10

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कुटुंबीयांसह मतदानाला हजेरी लावली. (Photo Source- Devendra Fadanvis/FacebookPage)

  • 10/10

    हेही पहा- Loksabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज मतदार ठरवणार!

TOPICS
निवडणूक आयोगElection Commissionनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Loksabha election first phase voting started leaders caste there votes with family and others spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.