Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. congress candidate of pune ravindra dhangekars wealth after mla know property information spl

Lok Sabha Election 2024 : आमदारकीनंतर रविंद्र धंगेकर यांच्या संपत्तीत घट; जाणून घ्या मालमत्तेची माहिती

पुण्यामध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे निवडणूक मैदानात उतरले आहेत.

Updated: April 20, 2024 16:10 IST
Follow Us
  • ravindra
    1/9

    पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी दिली आहे.

  • 2/9

    रविंद्र धंगेकरांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिली आहे.

  • 3/9

    रविंद्र धंगेकर हे कोट्यधीश आहेत. त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याकडेही कोट्यवधींची मालमत्ता आहे.

  • 4/9

    एकूण ८ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्तेची नोंद त्यांच्या शपथपत्रात केलेली आहे.

  • 5/9

    शपथपत्रातील माहितीनुसार रविंद्र धंगेकर यांच्यावर ३५ लाख रुपयांचे कर्ज आहे.त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याही नावावर कर्ज आहे. ३२ लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज शपथपत्रात नमूद केले आहे. धंगेकर दाम्पत्यावर एकूण ७१ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज आहे.

  • 6/9

    महत्वाचे म्हणजे त्यांच्या संपत्तीत वाढ न होता घट झाल्याचं समोर आलं आहे. रविंद्र धंगेकर यांच्या स्वतःच्या नावावर ४ कोटी ५९ लाख ६३ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे.

  • 7/9

    एका वर्षापूर्वी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञपत्रातील मालमत्ता आणि लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञपत्रातील मालमत्तेत २३ लाखांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

  • 8/9

    त्यांच्या कौटुंबिक कामाबद्दल शेती, सोने चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय नमूद केला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- Ravindra Dhangekar – रविंद्र धंगेकर, फेसबुक पेज)

TOPICS
निवडणूक आयोगElection CommissionपुणेPuneमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Congress candidate of pune ravindra dhangekars wealth after mla know property information spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.