Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. narayan rane ratnagiri sindhudurg mahayuti loksabha candidate affidavit information spl

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या

केंद्रिय मंत्री नारायण राणें यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

April 23, 2024 11:11 IST
Follow Us
  • narayan rane affidavit information
    1/10

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत.

  • 2/10

    राणेंनी आपल्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.

  • 3/10

    या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्याकडे १३७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

  • 4/10

    यामध्ये नारायण राणे यांची स्वतःची, म्हणजेच वैयक्तिक मालमत्ता ही ३५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे.

  • 5/10

    तर राणेंच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर ७५ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं या प्रतिज्ञपत्राद्वारे त्यांनी सांगितलं आहे.

  • 6/10

    राणे कुटुंबीयांवर २८ कोटी रुपयाचे कर्ज असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले गेले आहे.

  • 7/10

    तर राणेंकडे १ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपयांचे सोने आहे.

  • 8/10

    सोने खरेदीच्या बाबतीत त्यांच्या पत्नी नीलम यांच्याकडेही १ कोटी ३१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सोने आहे.

  • 9/10

    दरम्यान,७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

TOPICS
कोकणKonkanनारायण राणेNarayan Raneनिवडणूक आयोगElection Commissionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsरत्नागिरीRatnagiriलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Senaसिंधुदुर्गSindhudurg

Web Title: Narayan rane ratnagiri sindhudurg mahayuti loksabha candidate affidavit information spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.