scorecardresearch

सिंधुदुर्ग

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
Shiv Sena's claim on Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency - Uday Samant
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क – उदय सामंत

रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेकडे राहणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नगिरी जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत…

chipi airport
एअरलाइनची स्थिती नाजूक असल्याने चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास विलंब

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा पाहणाऱ्या एअरलाइनची परिस्थिती कठीण आहे. सद्य:स्थितीत अकरापैकी केवळ सात विमाने सुरू आहेत त्यातील…

Ratnagiri, sindhudurg districts, clashes, Rane brothers, Uday Samant, politics
कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू संघर्ष अटळ

कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करुन टाकली. तर आगामी लोकसभा निवडणुकीत…

मुंबई, गोवा, महामार्ग, mumbai, goa, highway work
विश्लेषण : मुंबई गोवा महामार्गाचे काम ‘मार्गी’ लागणार तरी कधी?

२०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे…

heavy rain, prediction, meteorological department, mumbai, raigad ratnagiri, sindhudurg
मुंबईसह इतर जिल्ह्यांना पुढील तीन-चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…

chhattisgarh policeman died after falling in amboli ghat
काळाचा घाला! आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; गोव्याहून परतताना घडली घटना

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड रिझर्व पोलिसांची एक तुकडी कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आली होती.

sidhadurg district
सिंधुदुर्ग: पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्राचे सख्खे शेजारी गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर असलेला कोकणातील सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून सुमारे ३५ वर्षांपूर्वी, युती…

Amboli ghat
मित्राची हत्या करून मृतदेह फेकणाराही तोल जाऊन दरीत पडला; दोघांच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उकललं!

दुसऱ्यासाठी खड्डा खणला आणि… आंबोली घाटत मृतदेह फेकताना खून करणाराही तोल जाऊन पडला.

Narayan Rane, BJP, Ratnagiri, Sindhudurg Lok Sabha constituency
नारायण राणे लोकसभा उमेदवार?

नारायण राणे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात समाप्त होत आहे. त्यापूर्वी काही महिने आधी होणाऱ्या आगामी लोकसभा…

Miron in ZP School sindhudurg
रशियन मुलाला झेडपीच्या शाळेची भुरळ, सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद शाळेत गिरवतोय मराठीचे धडे

पर्यटनासाठी भारतात आलेल्या रशियाच्या मिरॉनने चार महिन्यांसाठी आजगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश केला आहे.

amit satam came politics from management sector in sindhudurg serves general secretary and president of bjp mumbai yuva morcha
अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×