• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. atif aslam yo yo honey singh and more singers whose gorgeous wives can give b town beauties a competition dcp

‘या’ बॉलिवूड गायकांच्या पत्नी आहेत अभिनेत्रींपेक्षाही सुंदर, पहा फोटो

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे लाखो चाहते असतात. फक्त अभिनेत्रींच नाही तर अनेक इंडस्ट्रीतील आणखी अनेक चेहरे आहेत ज्या सुंदरतेत कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. आज आपण बॉलिवूड गायक आणि त्यांच्या सुंदर दिसणाऱ्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत. या सगळ्या कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. चला पाहूया फोटो...
    1/8

    बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे लाखो चाहते असतात. फक्त अभिनेत्रींच नाही तर अनेक इंडस्ट्रीतील आणखी अनेक चेहरे आहेत ज्या सुंदरतेत कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. आज आपण बॉलिवूड गायक आणि त्यांच्या सुंदर दिसणाऱ्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत. या सगळ्या कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. चला पाहूया फोटो…

  • 2/8

    आतिफ असलम आणि त्याची पत्नी सारा भारवाना ही कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. आतिफ आणि साराने २०१३ मध्ये लग्न केलं. यांना दोन मुलं आहेत. (Photo credit : Atif Aslam Instagram)

  • 3/8

    लोकप्रिय संगीतकार आणि रॅपर यो यो हनी सिंगने शालिनी सिंगशी लग्न केले होते. त्याची पत्नी शालिनी ही देखील कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. २०११ मध्ये त्यांचा विवाह झाला. (Photo credit : Yo Yo Honey Singh Instagram)

  • 4/8

    हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी सोनिया कपूर हीचे लाखो चाहते आहेत. हिनेश आणि सोनियाने २०१८मध्ये लग्न केलंआहे. (Photo credit : Himesh Reshammiya Instagram)

  • 5/8

    शानने २००३ मध्ये राधिताशी लग्न केले. शान आणि राधिकाला २ मुलं आहेत. (Photo credit : Shaan Instagram)

  • 6/8

    आदित्य नारायण आणि श्वेता यांची भेट 'शापीत'च्या सेटवर झाली. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी लग्न केलं. (Photo credit : Aditya Narayan Instagram)

  • 7/8

    सोनु निगम या लोकप्रिय संगीतकाराने माधुरिमाशी २००२मध्ये लग्न केलं. त्यांच्या मुलाचे नाव निवान आहे. (Photo credit : Sonu Nigam Instagram)

  • 8/8

    बादशाह आणि जास्मिनने २०१२ मध्ये लग्न केले. बादशाह आणि जास्मिनला एक मुलगी देखील आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Atif aslam yo yo honey singh and more singers whose gorgeous wives can give b town beauties a competition dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.