• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. have you seen the grand daughter of late actor shashi kapoor and cousin sister of kareena kapoor khan dcp

शशी कपूर यांच्या नातीचे फोटो चर्चेत, करीना कपूरच्या चुलत बहिणीला पाहिलत का?

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • बॉलिवूड स्टाग किड्सची चर्चा ही नेहमीच सुरू असते. कधी अनन्या, शनाया तर कधी सुहाना यांची चर्चा सुरू असते. मात्र, आता अशा एका स्टार किडची चर्चा सुरू झाली आहे ती, तिला पाहताच नेटकरी म्हणत आहेत, की ती एकटी या सगळ्या स्टारकिड्यसला टक्कर देऊ शकते. ही स्टार किड दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आलिया कपूर आहे. चला जाणून घेऊया कोण आहे आलिया कपूर...
    1/12

    बॉलिवूड स्टाग किड्सची चर्चा ही नेहमीच सुरू असते. कधी अनन्या, शनाया तर कधी सुहाना यांची चर्चा सुरू असते. मात्र, आता अशा एका स्टार किडची चर्चा सुरू झाली आहे ती, तिला पाहताच नेटकरी म्हणत आहेत, की ती एकटी या सगळ्या स्टारकिड्यसला टक्कर देऊ शकते. ही स्टार किड दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आलिया कपूर आहे. चला जाणून घेऊया कोण आहे आलिया कपूर…

  • 2/12

    आलिया कपूर ही दिवंगत बॉलिवूड अभिनेता शशी कपूर यांची नात आहे.

  • 3/12

    आलिया ही अशी एकमात्र स्टारकिड आहे, जी चित्रपटसृष्टीपासून लांब असूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेली आहे.

  • 4/12

    आलिया ही शशी कपूर यांचा मुलगा करण कपूरची मुलगी आहे.

  • 5/12

    आलिया इंग्लंडमध्ये वडील करण आणि भाऊ झॅकसोबत राहते.

  • 6/12

    आलिया ही २२ वर्षांची आहे.

  • 7/12

    आलियाने लंडनमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.

  • 8/12

    आलिया ही करीना कपूर, करिश्मा कपूर, रिधीमा कपूर आणि रणबीर कपूर यांची चुलत बहिण आहे.

  • 9/12

    तैमूरच्या पहिल्या वाढदिवसासाठी आलिया पतौडी पॅलेसमध्ये वडील करण कपूर सोबत गेली होती.

  • 10/12

    आलियाचे वडील करण कपूर यांनी इंग्लडमध्ये स्थायिक होण्याआधी त्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना लोकप्रियता मिळाली नाही.

  • 11/12

    आलियाचे वडील करण हे जगातील लोकप्रिय फोटोग्राफर्स पैकी एक आहेत.

  • 12/12

    आलिया ही सुद्धा एक कलाकार आहे. (All photo credit : aliya kapoor instagram)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Have you seen the grand daughter of late actor shashi kapoor and cousin sister of kareena kapoor khan dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.