• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra makes people angry with her maa kali picture red jacket dcp

देवीचा फोटो असलेले कपडे परिधान केल्याने प्रियांका ट्रोल

May 12, 2021 12:23 IST
Follow Us
  • बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता प्रियांका एका जून्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
    1/10

    बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता प्रियांका एका जून्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

  • 2/10

    प्रियांकाचा नवरा अमेरिकेचा लोकप्रिय गायक याने २९ फेब्रुवारी २०२० रोजी एक फोटो शेअर केला होता. हाच फोटो पुन्हा एकदा प्रियांकाच्या इन्स्टाग्रामवरील प्रियंकाचे क्लोसेट या फॅन अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

  • 3/10

    या फोटोत प्रियांकाने लाल रंगाचं एक बोहेमियन जॅकेट परिधान केले आहे. तर या जॅकेटवर मॉं कालीचा फोटो पाहायला मिळतं आहे. या फोटोवरून प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

  • 4/10

    एक नेटकरी म्हणाला, "देव फॅशनसाठी नाही."

  • 5/10

    दुसरा नेटकरी म्हणाला, "देवीचा अपमान करू नका"

  • 6/10

    तिसरा म्हणाला, "अशी भयंकर कृत्य..देवा कृपया माफ करा."

  • 7/10

    पुढे एक नेटकरी म्हणाला, "आपल्या शरीरावर देवाचे वस्त्र परिधान करु नका कारण देव पवित्र, आणि तुझं कुटुंब आहे काही तरी विचार कर."

  • 8/10

    दुसरा नेटकरी म्हणाला, "लाजिरवाणी गोष्ट, प्रियांकाच्या सगळ्या पेज्सला अनफॉलो करा. तू असे कपडे कसे परिधान करू शकते…"

  • 9/10

    तिसरा नेटकरी म्हणाला, "धर्माचा अपमान करु नका."

  • 10/10

    तर पुढे आणखी एक नेटकरी म्हणाला, "भयानक." अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल केले आहे.

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Priyanka chopra makes people angry with her maa kali picture red jacket dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.