Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya rai bachchans look a like actress sneha ullal what is up to now dcp

ऐश्वर्यासारखं सौदर्य असूनही ‘या’ अभिनेत्रीला मिळाली नाही लोकप्रियता

May 13, 2021 19:17 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लालने २००५ मध्ये एण्ट्री केली. स्नेहाचा पहिला चित्रपट हा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत होता. तिच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
    1/7

    बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लालने २००५ मध्ये एण्ट्री केली. स्नेहाचा पहिला चित्रपट हा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत होता. तिच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

  • 2/7

    त्याच कारण सलमान नाही तर तिचे विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन सारखे दिसणे होते. आज ही स्नेहा काय करते आपण जाणून घेणार आहोत.

  • 3/7

    'लकी : नो टाईम फॉर लव्ह ऑल' या चित्रपटातून स्नेहाने पदार्पण केले होते. स्नेहा आणि ऐश्वर्यामध्ये फारसे साम्य नाही.

  • 4/7

    सलमान असूनही या चित्रपटाला लोकप्रियता मिळाली नाही. तर अनेकांना वाटले की स्नेहाची ऐश्वर्याशी सतत होणाऱ्या तुलनेमुळे कदाचित लोकांना तिचा अभिनय दिसला नाही. त्यामुळे ती अपयशी ठरली असे म्हटले जाते.

  • 5/7

    स्नेहाने 'आयएएनएस'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ऐश्वर्यासोबत होणाऱ्या तुलनेवर स्नेहाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. "मी जशी आहे तसे राहायला मला आवडते. तर त्या सर्व तुलनांचा मला त्रास होतं नाही."

  • 6/7

    पुढे ती म्हणाली, "माझे वर्णन तसे करावे ही त्यांची पीआर स्ट्रॅटर्जी होती. त्या सगळ्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष हे फक्त तुलनेकडे गेले. अन्यथा, ही एवढी मोठी गोष्ट झाली नसती."

  • 7/7

    १५ वर्षांनंतर स्नेहाने Zee5 thriller या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. Zee5 thriller या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'एक्सपायरी डेट' या वेबसीरिजमध्ये स्नेहाने काम केलं. (All Photo Credit : Sneha ullal)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aishwarya rai bachchans look a like actress sneha ullal what is up to now dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.