-
टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ९’ चे स्पर्धक किश्वर मर्चंट सुयश राय यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी किश्वर आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. किश्वर आणि सुयशने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना देत एक गोंडस फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांच्या बाळाला घरी घेऊन येतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
किश्वर आणि सुयश राय सोशल मीडियावर खुप सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेले मॅटरनिटी शूटचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होता. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
अनेक वर्ष डेट केल्यानंतर सुयश आणि किश्वर २०१६ साली लग्न बंधनात अडकले. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
किश्वर आणि सुयशमध्ये आठ वर्षांच अंतर आहे.(Photo-Instagram/kishwer merchant)
-
यावर्षी मार्च महिन्यात किश्वरने गरोदर असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
डिसेंबर २०१६ मध्ये सुयश रायने कबूल केले की त्यांच्या वयातील अंतर असल्याने लवकरच बाळ होण्यासाठी दबाव होता. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
२७ ऑगस्टला बाळाचा जन्म झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलंय. यानंतर अनेकजण दोघांना शुभेच्छा देत आहेत.(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
किश्वरने तिच्या इन्स्टाग्रम अकाऊंटवर बेबी बंपमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. गरोदरपणातील काळ तिने चांगलाच एन्जॉय केला.(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
किश्वर आणि तिच्या बाळाचे त्यांच्या घरी दणक्यात स्वागत झाले आहे.(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
त्यांचे हे स्वागताचे फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
निळ्या रंगाचे फुगे, वेलकम बॅनर लाऊन बाळाच आणि त्याच्या आईचे स्वागत करण्यात आले. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
सोशल मीडियावर हे फोटो पाहून नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत. (Photo-Instagram/kishwer Merchant)
-
(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
(Photo-Instagram/kishwer Merchant)
-
(Photo-Instagram/kishwer Merchant)
Photo: किश्वर मर्चंट आणि सुयश रायच्या बाळाचे जंगी स्वागत
सुयश आणि किश्वरने बाळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Television popular couple suyash and kishwer merchant blessed with baby boy shares photos aad