• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pavitra rishta actor ankita lokhande vicky jain grand engagement ceremony in mumbai inside photos sdn

Just Engaged : पाहा अंकिता लोखंडेच्या साखरपुड्याचे खास फोटो

December 14, 2021 16:33 IST
Follow Us
  • Ankita Lokhande Vicky Jain Engagement Photos
    1/12

    गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 2/12

    ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अभिनेत्री अंकिता लोखंडेचा साखरपुडा पार पडला आहे.

  • 3/12

    अंकिताने प्रियकर विकी जैनसोबत मुंबईत साखरपुडा केला आहे.

  • 4/12

    अंकिताने सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 5/12

    जेव्हा या जोडप्याने अंगठ्यांची देवाणघेवाण केली तेव्हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘राबता’ चित्रपटातील टायटल ट्रक पार्श्वभूमीवर वाजत होते.

  • 6/12

    विकीने अंकिताच्या बोटात अंगठी घातल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

  • 7/12

    त्यांनी नंतर स्टेजवर उभे राहून प्रेक्षकांना त्यांच्या अंगठ्या दाखवल्या.

  • 8/12

    अंकिताने तिच्या पार्टीसाठी, मॅचिंग कानातल्यांसह चमकदार काळा ड्रेस परिधान केला आहे.

  • 9/12

    विकीने ब्लॅक टर्टलनेक टी-शर्ट आणि मॅचिंग पॅंटवर बेज प्रिंटेड जॅकेट घातले होते.

  • 10/12

    साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 11/12

    साखरपुडा आणि मेहंदीच्या कार्यक्रमानंतर १३ डिसेंबरला रात्री अंकिताच्या संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pavitra rishta actor ankita lokhande vicky jain grand engagement ceremony in mumbai inside photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.