• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar upcoming movie pondicherry release on 25 february first movie shoot on smartphone kak

Photos : स्मार्टफोनवर चित्रीत झालेला ‘पॉंडीचेरी’; चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईचा हटके लूक

स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

February 24, 2022 18:39 IST
Follow Us
  • sai tamhankar (1)
    1/9

    लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 2/9

    सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पॉंडीचेरी’ हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आला आहे.

  • 3/9

    अशाप्रकारे स्मार्टफोनवर शूट करण्यात आलेला हा पहिलाच चित्रपट आहे.

  • 4/9

    ‘पॉंडीचेरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक केला होता.

  • 5/9

    सईने निळ्या रंगाची डेनिम जीन्स आणि क्रॉप शर्ट परिधान केला होता.

  • 6/9

    याचे फोटो सईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 7/9

    या फोटोला तिने ‘पॉंडी डान्स’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    सईची डेनिममध्ये हटके फॅशन.

  • 9/9

    सईसोबत अभिनेता वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर देखील या चित्रपटात झळकणार आहेत. (सर्व फोटो : सई ताम्हणकर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी सिनेमाMarathi Cinema

Web Title: Marathi actress sai tamhankar upcoming movie pondicherry release on 25 february first movie shoot on smartphone kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.