• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gangubai kathiawadi neerja stree raazi female centric films crossed 100 crore mark worldwide hrc

Photos: गंगूबाई काठियावाडीसह ‘या’ स्त्रीकेंद्रित चित्रपटांनी केली १०० कोटींची कमाई!

गंगूबाई काठियावाडी शिवाय आणखी काही स्त्रीकेंद्रित चित्रपटांनी यापूर्वी १०० कोटींची कमाई केली आहे. पाहुयात या चित्रपटांची नावं…

Updated: March 5, 2022 15:59 IST
Follow Us
  • gangubai kathiawadi, alia bhatt,
    1/12

    आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • 2/12

    हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.

  • 3/12

    मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

  • 4/12

    आलियाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील होताना दिसत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 5/12

    ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने आठवड्याभरात जागतिक बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे.

  • 6/12

    गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाशिवाय आणखी काही स्त्रीकेंद्रित चित्रपटांनी यापूर्वी १०० कोटींची कमाई केली आहे. त्यामध्ये बहुतांशी चित्रपट हे आलियाचे आहेत. पाहुयात हे चित्रपट…

  • 7/12

    २०१८मध्ये आलेल्या आलिया भट्टच्या राजी चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली होती.

  • 8/12

    सोनम कपूर अभिनीत आणि केबिन क्रू मेंबर नीरजा भनोट यांच्या जीवनावर आधारित ‘नीरजा’ चित्रपटाने जागतिक स्तरावर एकूण १३१ कोटींची कमाई केली होती.

  • 9/12

    रणवीर सिंग आणि आलिया भट्टची मुख्य भूमिका असेल्या या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती.

  • 10/12

    आलिया भट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटाने १३० कोटींची कमाई केली होती.

  • 11/12

    श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या स्त्री चित्रपटाने १३० कोटींची कमाई केली होती.

  • 12/12

    कंगना राणौत अभिनीत ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ चित्रपटाने जगभरात एकूण २५५ कोटींची कमाई केली होती. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gangubai kathiawadi neerja stree raazi female centric films crossed 100 crore mark worldwide hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.