Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday bollywood actor mr perfectionist aamir khan movies trendy looks that made audience crazy photos kak

Birthday Special : गजनी कट ते स्पाइकी हेअर…आमिर खानच्या ‘या’ हटके स्टाईलने चाहत्यांना लावले वेड

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आज ५७ वर्षांचा झाला.

March 14, 2022 12:05 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आज ५७ वर्षांचा झाला.
    1/9

    बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आज ५७ वर्षांचा झाला.

  • 2/9

    सुमारे २५ वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमिर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.

  • 3/9

    केवळ अभिनयानेच नाही तर हटके स्टाईलने आमिर खानने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

  • 4/9

    ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील आमिरचा स्पाइकी हेअर आणि व्ही पॅच दाढीमधील लूक तरूणाईच्या पसंतीस पडला होता.

  • 5/9

    २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फना’ या बॉलिवूड चित्रपटातील आमिरच्या लॉंग हेअर लूकची देखील बरीच चर्चा रंगली होती.

  • 6/9

    ‘गजनी’ चित्रपटातील आमिरचा लूक गजनी कट नावाने प्रसिद्ध झाला होता. गजनी कटमुळे आमिरने चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण केली होती.

  • 7/9

    २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाला देखील चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळाले.

  • 8/9

    या चित्रपटातील कूल स्पाइकी हेअर लूकमधील शिक्षक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

  • 9/9

    ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटातील मिशीमधला आमिरचा हटके लूकदेखील चाहत्यांना भावला. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Happy birthday bollywood actor mr perfectionist aamir khan movies trendy looks that made audience crazy photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.