• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress alia bhutt upcoming movies all set to fire on screen after gangubai kathiawadi success photos kak

Photos : ‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर ‘या’ चित्रपटांतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आलियाच्या अभिनयाची जादू

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

March 16, 2022 18:50 IST
Follow Us
  • alia bhatt upcoming movies (10)
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात गंगुबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

  • 2/12

    या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

  • 3/12

    ‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर आता आलिया पुन्हा एकदा अभिनयाची छाप सोडण्यासाठी तयार आहे.

  • 4/12

    आलियाच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची जादू अनुभवायला मिळणार आहे.

  • 5/12

    दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/12

    २५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात आलिया ‘सिता’ हे पात्र साकारताना दिसेल.

  • 7/12

    ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात आलिया पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • 8/12

    याआधी ‘गली बॉय’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

  • 9/12

    ‘ब्रम्हास्त्र’ या बॉलिवूड चित्रपटाची आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

  • 10/12

    या चित्रपटातून आलिया आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र दिसणार आहेत.

  • 11/12

    आलिया भट्ट आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो : आलिया भट्ट/ फेसबुक)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress alia bhutt upcoming movies all set to fire on screen after gangubai kathiawadi success photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.