• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ss rajmoulis blockbuster film from rrr to pushpa movie that earned 200 cr on box office photos kak

Photos : ‘आरआरआर’ ते ‘पुष्पा’…बॉक्स ऑफिसवर ‘या’ चित्रपटांनी काही दिवसांतच जमवला २०० कोटींचा गल्ला

दिग्दर्शक एस.एस.राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

April 1, 2022 12:24 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.
    1/18

    दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

  • 2/18

    २५ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

  • 3/18

    अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

  • 4/18

    प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातंच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया.

  • 5/18

    बाहुबली २ : राजमौलींचा ‘बाहुबली २’ हा चित्रपट खूप गाजला. ‘आरआरआर’ प्रमाणेच या चित्रपटाने देखील प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडले होते.

  • 6/18

    प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘बाहुबली २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २१७ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता.

  • 7/18

    धूम ३ : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धूम ३’. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता आमिर खान, अभिषेक बच्चन, यश चोप्रा आणि अभिनेत्री कतरिना कैफ अशी स्टार कास्ट होती.

  • 8/18

    २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

  • 9/18

    संजू : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

  • 10/18

    बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. ‘धूम ३’ प्रमाणेच या चित्रपटाने देखील तीन दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला होता.

  • 11/18

    टायगर जिंदा है : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने देखील चार दिवसांत २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

  • 12/18

    २०१७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 13/18

    दंगल : २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने चार दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला होता.

  • 14/18

    या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुख्य भूमिकेत होता.

  • 15/18

    पुष्पा : २०२१च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या या दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे.

  • 16/18

    मग ती पुष्पाची हुक स्टेप असो अथवा चित्रपटातील डायलॉग. या चित्रपटातील पुष्पाने सगळ्यानांच वेडं करून सोडलं आहे.

  • 17/18

    दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.

  • 18/18

    अवघ्या पाच दिवसांत ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. (सर्व फोटो : आयएमडीबी)

TOPICS
आरआरआरRRRबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ss rajmoulis blockbuster film from rrr to pushpa movie that earned 200 cr on box office photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.