• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan to shah rukh khan bollywood celebrities who dropped out from college to pursue acting passion photos kak

Photos : भाईजान ते किंग खान…’या’ सेलिब्रिटींनी शिक्षण सोडून धरली बॉलिवूडची वाट

बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य, शिक्षण हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे.

April 7, 2022 10:49 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य, शिक्षण हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे.
    1/21

    बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य, शिक्षण हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे.

  • 2/21

    शिक्षण पूर्ण करून अभिनयाची वाट धरलेले अनेक सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये आहेत.

  • 3/21

    पण आज आपण अशा कलाकरांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अभिनयासाठी शिक्षण अर्धवट सोडले.

  • 4/21

    सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केले.

  • 5/21

    सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये त्याने पुढील शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घेतले होते.

  • 6/21

    परंतु नंतर काही कारणांमुळे तो शिक्षण पूर्ण करू शकला नाही.

  • 7/21

    दीपिका पदुकोण : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने डिग्री पर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केलेले नाही.

  • 8/21

    अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने अर्धवटच शिक्षण सोडले.

  • 9/21

    आलिया भट्ट : विविध भूमिका साकारून आलियाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

  • 10/21

    आलियाने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी बारावीनंतर पुढचे शिक्षण घेतले नाही.

  • 11/21

    प्रियांका चोप्रा : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बारावी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

  • 12/21

    २०१२ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रियंकाने पुढील शिक्षण घेतले नाही.

  • 13/21

    ऐश्वर्या राय बच्चन : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.

  • 14/21

    ऐश्वर्या एक हुशार विद्यार्थिनी होती. परंतु अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने आर्किटेक्चरचं शिक्षण अर्धवट सोडलं.

  • 15/21

    रणबीर कपूर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने देखील डिग्रीचे शिक्षण अर्धवट सोडले.

  • 16/21

    ‘सावरिया’ या चित्रपटाची ऑफर आल्यानंतर रणबीरने पुढचे शिक्षण घेतले नाही.

  • 17/21

    शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत.

  • 18/21

    त्याचं अभिनयावरील प्रेम पाहून चाहते देखील भारावून जातात.

  • 19/21

    अभिनय क्षेत्रात करिअर कारण्यासाठी शाहरुख खानने देखील अर्धवटच शिक्षण सोडलं.

  • 20/21

    डिग्री नंतरचे शिक्षण शाहरुखने घेतलेले नाही.

  • 21/21

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Salman khan to shah rukh khan bollywood celebrities who dropped out from college to pursue acting passion photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.