• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni stunning look wearing red shimmering dress viral photos kak

Photos : शिमरी ड्रेसमध्ये अवतरली अप्सरा; सोनालीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

April 8, 2022 10:26 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनय आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं.
    1/15

    लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनय आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/15

    ‘नटरंग’ चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली.

  • 3/15

    या चित्रपटामुळे सोनालीला ‘अप्सरा’ ही नवी ओळख मिळाली.

  • 4/15

    नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

  • 5/15

    सोनाली सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 6/15

    नुकतंच सोनालीने ‘फिल्म फेअर’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

  • 7/15

    ‘धुरळा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  • 8/15

    या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनालीने खास लूक केला होता.

  • 9/15

    ‘फिल्म फेअर’च्या रेड कार्पेटवर अप्सरा शिमरी ड्रेसमध्ये अवतरलेली दिसली.

  • 10/15

    या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 11/15

    लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.

  • 12/15

    अप्सरेचा ग्लॅमरस अंदाज.

  • 13/15

    सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 14/15

    स्टनिंग सोनाली कुलकर्णी.

  • 15/15

    (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Marathi actress sonalee kulkarni stunning look wearing red shimmering dress viral photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.