• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonali kulkarni new movie dil dimag aur batti promotion in maharashtrachi hasyajatra comedy tv show photos kak

Photos : “हास्यजत्रेच्या मॅड कलाकारांबरोबर…”; सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी लावली.

April 23, 2022 09:06 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकार अभिनयशैली आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात.
    1/9

    छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार अभिनयशैली आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात.

  • 2/9

    नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी लावली.

  • 3/9

    ‘दिल दिमाग और बत्ती’ हा सोनालीचा नवीन चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे.

  • 4/9

    या चित्रपटाची संपूर्ण टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात सहभागी झाली होती.

  • 5/9

    याचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 6/9

    “हास्यजत्रेच्या मॅड मॅड मॅड कलाकारांबरोबर आमच्या ‘दिल दिमाग और बत्ती’च्या टीमला आलेली मज्जा नक्की बघा. नमा, प्रसाद, ओंकार, गौरव, प्रियदर्शनी, हेमंत , शेषपाल, वनिता, पृथ्वीक, श्याम, रसिका, चेतना, निखिल, दत्तू आणि समीर…तुम्ही महान आहात.”, असं कॅप्शन सोनालीने या पोस्टला दिलं आहे.

  • 7/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक या पोस्टमधून सोनालीने केलं आहे.

  • 8/9

    सोनालीची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serialsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Marathi actress sonali kulkarni new movie dil dimag aur batti promotion in maharashtrachi hasyajatra comedy tv show photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.