• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lal singh chaddha to brahmastra big budget bollywood movies ready to release kmd

Photos : साऊथच्या चित्रपटांना टक्कर देणार बॉलिवूडचे ‘हे’ ५ चित्रपट, बॉक्स ऑफिसवर कमावणार कोट्यावधी रूपये

दाक्षिणात्य चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला सुरु असताना हिंदी चित्रपटही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास आता सज्ज झाले आहेत.

Updated: May 5, 2022 20:00 IST
Follow Us
  • आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट हिंदी चित्रपट असून यासाठी आमिरने अधिक मेहनत केली आहे.
    1/9

    आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट हिंदी चित्रपट असून यासाठी आमिरने अधिक मेहनत केली आहे.

  • 2/9

    या चित्रपटामध्ये करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 3/9

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या रिअल लाईफ कपलचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट याचवर्षी बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे.

  • 4/9

    ‘पठाण’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.

  • 5/9

    ‘टायगर ३’ या चित्रपटाची तर प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 6/9

    सलमान खान-कतरिना कैफ यांच्या या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

  • 7/9

    शाहरुख खानचा ‘डंकी’ हा बिग बजेट हिंदी चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

  • 8/9

    ‘केजीएफ’ सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देण्यास हिंदी चित्रपट आता तयार आहेत.

  • 9/9

    दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपायांची कमाई करतील अशी आशा आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)

TOPICS
आमिर खानAamir Khanबॉलिवूड न्यूजBollywood Newsशाहरुख खानShahrukh Khanसलमान खानSalman Khan

Web Title: Lal singh chaddha to brahmastra big budget bollywood movies ready to release kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.