Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hema malini daughter esha deol is very close to sunny deol bobby deol father dharmendra scsm

Photos: बाप लेकीचे अनोखे नाते, ईशा देओल आणि धर्मेंद्र यांचे खास फोटो पाहिलेत का?

May 11, 2022 10:52 IST
Follow Us
  • प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांच्या खूप जवळ असते असे म्हणतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलचंही आहे.
    1/9

    प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांच्या खूप जवळ असते असे म्हणतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलचंही आहे.

  • 2/9

    ईशा तिचे वडील धर्मेंद्र यांच्या खूप जवळ आहे आणि हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरूनही कळते.

  • 3/9

    लहानपणापासून आतापर्यंत ईशा अनेकदा तिच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत असते. ईशा आणि धर्मेंद्रच्या अशाच काही फोटोंवर एक झलक पाहूया-

  • 4/9

    धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी हिची ईशा हि मुलगी आहे. धर्मेंद्र यांना हेमापासून दोन मुली आहेत, एक ईशा आणि दुसरी अहाना.

  • 5/9

    या फोटोमध्ये ईशा ही वडील धर्मेंद्र, आई हेमा मालिनी आणि पतीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

  • 6/9

    ईशा अनेकदा तिच्या वडिलांना त्यांच्या फार्म हाऊसवर भेटायला जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते.

  • 7/9

    लहानपणापासूनच ईशा आईपेक्षा वडिलांच्या जवळ आहे.

  • 8/9

    गरोदरपणात देखील ईशाने वडील धर्मेंद्र यांच्यासोबत फोटोशूट केले होते.

  • 9/9

    दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत असतात. (all photos: Esha Deol Takhtani / instagram)

TOPICS
धर्मेंद्रDharmendraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hema malini daughter esha deol is very close to sunny deol bobby deol father dharmendra scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.