• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karanj johar quit naming his films from letter k after hearing dialogue of star sanjay dutt in lage raho munna bhai scsm

PHOTOS: करण जोहर ‘क’ अक्षरांवरुन ठेवायचा चित्रपटांची नावे, मात्र संजय दत्तच्या या डायलॉगनंतर ‘क’ चा सोडला नाद

Updated: May 26, 2022 11:51 IST
Follow Us
  • करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. करण जोहरने केवळ अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले नाही तर अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. (photo: @karanjohar/ instagram)
    1/9

    करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. करण जोहरने केवळ अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले नाही तर अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. (photo: @karanjohar/ instagram)

  • 2/9

    एक काळ असा होता की करण जोहरच्या चित्रपटांची नावेही क अक्षराने सुरू व्हायची. हे असे वर्षानुवर्षे चालले. पण आता तसे होत नाही. कारण काही कारणास्तव करण जोहर त्याच्या चित्रपटांचे शीर्षक बदलू लागला. (photo: @karanjohar/ instagram)

  • 3/9

    ‘कुछ कुछ होता है’ हा करण जोहरचा दिग्दर्शनातील पदार्पण होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. (photo: indian express)

  • 4/9

    कुछ कुछ होता है नंतर त्यांनी कल हो ना हो, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, काल आणि कुर्बान सारखे चित्रपट केले. या सर्व चित्रपटांची नावे क या अक्षराने सुरू होतात. (photo: indian express)

  • 5/9

    करण जोहरने ‘क’ हे अक्षर स्वत:साठी लकी मानले होते, त्यामुळेच त्याच्या चित्रपटांची नावेही याच अक्षराने ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली होती.

  • 6/9

    मात्र अनेक वर्षे चालल्यानंतर हे चक्र खंडित झाले. करण जोहरने इतर अक्षरांसह चित्रपटांची नावे ठेवण्यास सुरुवात केली.

  • 7/9

    करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले होते की, संजय दत्तच्या आगामी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात नन्यूमरॉलॉजी वर टीका करण्यात आली होती.

  • 8/9

    या संकल्पनेतील फोलपणा लक्षात आल्यावर ‘k’ प्रकरणाचा नाद सोडला आणि त्याच्या सिनेमाचे शीर्षक बदलू लागले.

  • 9/9

    करण जोहरने सांगितले की, आधी त्याला वाटले होते की, जर त्याने चित्रपटाचे नाव K हे अक्षर ठेवले नाही तर चित्रपट फ्लॉप होईल. पण ते तसे नाही. आता तो त्याच्या चित्रपटांची नावे कोणत्याही अक्षराने ठेवतो. (photo: indian express)

TOPICS
करण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Karanj johar quit naming his films from letter k after hearing dialogue of star sanjay dutt in lage raho munna bhai scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.