• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor hrithik roshan ranveer singh deepika padukone indian cricketer virat kohli mahendra singh dhoni top 10 celebrities brand value photos kak

Photos : बॉलिवूड कलाकारांना मागे टाकत विराट बनला नंबर वन; टॉप १० सेलिब्रिटींची ब्रॅण्ड व्हॅल्यू पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड कलाकार असो अथवा क्रिकेटर देशातील सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.

June 1, 2022 18:08 IST
Follow Us
  • top 10 celebrities brand value (21)
    1/27

    बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींची लाइफस्टाइल हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/27

    चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायला आवडते. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)

  • 3/27

    सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेवरून त्यांची ब्रॅण्ड व्हॅल्यू ठरवली जाते. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)

  • 4/27

    बॉलिवूड कलाकार असो अथवा क्रिकेटर देशातील सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 5/27

    अनेक सेलिब्रिटींनी ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)

  • 6/27

    ‘डफ अ‍ॅण्ड फेल्प्स’ साइटने नुकतंच देशातील टॉप १० सेलिब्रिटींच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूबाबत माहिती दिली आहे. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)

  • 7/27

    यानुसार टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत दोन क्रिकेटर्सचाही समावेश आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 8/27

    बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन या यादीत दहाव्या स्थानी आहे. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)

  • 9/27

    हृतिकची ब्रॅण्ड व्हॅल्यू ३७६ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)

  • 10/27

    टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत नवव्या स्थानी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आहे. (फोटो : आयुषमान खुराना/ इन्स्टाग्राम)

  • 11/27

    आयुषमानची ब्रॅण्ड व्हॅल्यू ३८२ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : आयुषमान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 12/27

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. (फोटो : सलमान खान/ इन्स्टाग्राम)

  • 13/27

    ४०० कोटी रुपये इतकी सलमानची ब्रॅण्ड व्हॅल्यू आहे. (फोटो : सलमान खान/ इन्स्टाग्राम)

  • 14/27

    बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोन या यादीत सातव्या स्थानी आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)

  • 15/27

    सलमानप्रमाणेच दीपिकाची ब्रॅण्ड व्हॅल्यूही ४०० कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)

  • 16/27

    टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बिग बी अमिताभ बच्चन सहाव्या क्रमाकांवर आहेत. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)

  • 17/27

    बिग बींची ब्रॅण्ड व्हॅल्यू ४२० कोटी रुपये आहे. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)

  • 18/27

    भारताचा माजी कर्णधार क्रिकेटर महेद्रसिंह धोनीने टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बिग बींना मागे टाकलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 19/27

    या यादीत धोनी पाचव्या स्थानावर असून त्याची ब्रण्ड व्हॅल्यू ४७५ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 20/27

    वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत चौथ्या स्थानी आहे. (फोटो : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)

  • 21/27

    आलियाची ब्रॅण्ड व्हॅल्यू ५२८ कोटी रुपये आहे. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 22/27

    बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. (फोटो : अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)

  • 23/27

    अक्षय कुमारची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल एक हजार कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)

  • 24/27

    टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमाकांवर आहे. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)

  • 25/27

    रणवीरची ब्रॅण्ड व्हॅल्यू १ हजार २०० कोटी रुपये आहे. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)

  • 26/27

    बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने मैदानाप्रमाणेच इथेही धुवांधार खेळी केली आहे. (फोटो : विराट कोहली/ इन्स्टाग्राम)

  • 27/27

    टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी असून त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल १ हजार ४०० कोटी इतकी आहे. (फोटो : विराट कोहली/ इन्स्टाग्राम)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Bollywood actor hrithik roshan ranveer singh deepika padukone indian cricketer virat kohli mahendra singh dhoni top 10 celebrities brand value photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.