• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samrat prithviraj vikram movie box office collection and akshay kumar movie less collection kmd

दाक्षिणात्य अभिनेत्यासमोर अक्षय कुमारही ठरला फ्लॉप, बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाने मारली बाजी?

अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाबरोबरच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. पण पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटानेच बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. अक्षयच्या चित्रपटाने मात्र अपेक्षेपेक्षा फारच कमी कमाई केली. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.

June 5, 2022 12:35 IST
Follow Us
  • अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' आणि अभिनेते कमल हासन यांचा 'विक्रम' चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले.
    1/9

    अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले.

  • 2/9

    दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करणार असं बोललं जात होतं.

  • 3/9

    पण अक्षयच्या या चित्रपटला कमल हासन यांनी मागे टाकलं आहे.

  • 4/9

    ‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्याच दिवशी फक्त जवळपास ११ कोटी रुपये इतपत कमाई केली.

  • 5/9

    तसेच ‘विक्रम’ चित्रपटाने जवळपास ३३ कोटी रुपयांचा टप्पा पहिल्याच दिवशी पार केला.

  • 6/9

    अक्षय आणि मानुषी छिल्लरच्या या बिग बजेट चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.

  • 7/9

    मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

  • 8/9

    पुन्हा एकदा दाक्षिणात्य अभिनेत्यानेच बॉक्स ऑफिसवर बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं.

  • 9/9

    येत्या काही दिवसांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ला अच्छे दिन येणार का? हे पाहावं लागेल. (फोटो – फाईल फोटो)

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Samrat prithviraj vikram movie box office collection and akshay kumar movie less collection kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.