Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar success party after got supported female actress in iifa award look photos kak

Photos : IIFA पुरस्कार मिळाल्यानंतर सईची सक्सेस पार्टी; बॉसी लूकमधील फोटो व्हायरल

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

June 7, 2022 17:58 IST
Follow Us
  • Sai Tamhankar IIFA awards
    1/9

    अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

  • 3/9

    ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 4/9

    पुरस्कार मिळाल्यानंतर केलेल्या सक्सेस पार्टीचे फोटो सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 5/9

    सईने या पार्टीसाठी खास लूक केला होता.

  • 6/9

    पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि नेटची पॅण्ट सईने परिधान केली होती.

  • 7/9

    सईचे हे बॉसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 8/9

    फोटोवर चाहत्यांनी कमेंट करून सईचं पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : सई ताम्हणकर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Marathi actress sai tamhankar success party after got supported female actress in iifa award look photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.