-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
-
सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतंच सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
सोनालीने फोटोसाठी पोझदेखील दिल्या आहेत.
-
अप्सरेचा मोहक लूक.
-
सोनालीचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
अप्सरेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Photos : अप्सरेच्या साडीत मोहक अदा; सोनालीचे फोटो पाहून चाहते घायाळ
सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni photoshoot in saree photos seeking attention on internet kak