Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor baby shower in london actress photos viral on social media and her sister rhea kapoor share some moments on instagram kmd

Photos : सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?, लंडनमध्ये थाटामाटात पार पडला कार्यक्रम

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे. लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

June 16, 2022 17:39 IST
Follow Us
  • अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे.
    1/12

    अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे.

  • 2/12

    Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचं सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायलं.

  • 3/12

    हे गाणं सोनमने या पार्टीदरम्यान खूप एण्जॉय केलं.

  • 4/12

    जेवणापासून ते अगदी डेकोरेशनपर्यंत सगळं या पार्टीमध्ये अगदी खास होतं.

  • 5/12

    शिवाय कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना तिने खास भेटवस्तू देखील दिली.

  • 6/12

    सोनमने या कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता.

  • 7/12

    तसेच तिचा लूक यावेळी अगदी उठून दिसत होता.

  • 8/12

    ती संपूर्ण कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय करताना दिसली.

  • 9/12

    सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्यासाठी अगदी आठवणीतला असावा म्हणून बहिण रियाने विशेष मेहनत घेतली होती.

  • 10/12

    Leo Kalyanने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गाणं गाण्याची संधी मिळाल्याने Leo Kalyan देखील खूश आहे.

  • 11/12

    तिने या दिवसांमध्ये खास फोटोशूट देखील केलं.

  • 12/12

    सध्या ती पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor baby shower in london actress photos viral on social media and her sister rhea kapoor share some moments on instagram kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.