Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor siddharth jadhav and his wife trupti rumours of celebrity couple separation kmd

Photos : सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा?, दुबई ट्रिपदरम्यान एकही एकत्रित फोटो नाही

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ कुटुंबाबरोबर दुबई ट्रिपला गेला होता. मात्र एकत्र दुबईला जाऊन देखील दोघांनी एकमेकांबरोबर एकही फोटो काढला नाही.

Updated: June 22, 2022 16:27 IST
Follow Us
  • siddharth jadhav, trupti jadhav, trupti, siddharth jadhav
    1/11

    अभिनेता सिद्धार्थ जाधव काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह दुबई ट्रिपला गेला होता.

  • 2/11

    मात्र पत्नी तृप्ती जाधवबरोबर एकही फोटो पोस्ट न केल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • 3/11

    सिद्धार्थ-तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं बोललं जात आहे.

  • 4/11

    शिवाय तृप्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जाधव हे आडनाव देखील बदललं आहे.

  • 5/11

    तृप्तीने नावामधील जाधव हे आडनाव काढल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे.

  • 6/11

    सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तृप्तीने फक्त आपल्या मुलींसोबतचेच दुबईमधील फोटो शेअर केले होते .

  • 7/11

    ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत.

  • 8/11

    पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.

  • 9/11

    सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 10/11

    त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

  • 11/11

    नात्याबाबत होणाऱ्या चर्चांवर सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसिद्धार्थ जाधवSiddharth Jadhav

Web Title: Actor siddharth jadhav and his wife trupti rumours of celebrity couple separation kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.