-
अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान बॉलिवूड सेलिब्रिटींमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत.
-
१६ ऑक्टोबर २०१२ रोजी ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली.
-
सैफ-करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत.
-
बॉलिवूडमधील ही कपूर फॅमिली कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.
-
सध्या कपूर फॅमिली इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय. करीनाने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सैफ-करीना रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत.
-
सैफ-करीनाचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोला करीनाने ‘समुद्रकिनाऱ्यावर जॅकेट आणि किस…द इंग्लिश चॅनेल. हा इंग्लंडमधील उन्हाळा आहे का?’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
करीना आणि तिचा लाडका जेह.
-
करीनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो : करीना कपूर/ इन्स्टाग्राम)
Photos : इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सैफ-करीना झाले रोमॅंटिक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
करीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood couple saif ali khan kareena kapoor enjoying family vacation at england with taimur jeh romantic photos viral on social media kak