• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood movie shabaash mithu marathi actress titeeksha tawade shared screen with taapsee pannu photos kak

Photos : छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या अभिनेत्रीचे ‘शाबाश मिथू’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण; तापसी पन्नूसोबत करणार स्क्रीन शेअर

श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘शाबाश मिथू’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्रीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated: July 12, 2022 11:28 IST
Follow Us
  • Marathi actress titeeksha tawade in shabaash mithu movie
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला ‘शाबाश मिथू’ चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • 2/15

    भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

  • 3/15

    या बायोपिकमध्ये तापसी मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 4/15

    श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘शाबाश मिथू’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्रीदेखील झळकणार आहे.

  • 5/15

    अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘शाबाश मिथू’ चित्रपटात तापसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • 6/15

    या चित्रपटातून तितीक्षा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

  • 7/15

    ‘शाबाश मिथू’ चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

  • 8/15

    विशेष म्हणजे तितीक्षाला क्रिकेट या खेळामध्ये लहानपणापासूनच रस होता. इयत्ता १०वी पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ती क्रिकेट खेळली आहे.

  • 9/15

    छोट्या पडद्यावरील उत्तम अभिनेत्री म्हणून तितीक्षाकडे पाहिलं जातं.

  • 10/15

    ‘सरस्वती’, ‘कन्यादान’, ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकांमधून तितीक्षाने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

  • 11/15

    मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही तितीक्षाने काम केलं आहे.

  • 12/15

    तितीक्षा सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

  • 13/15

    छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या तितीक्षाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

  • 14/15

    सध्या तितीक्षा कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (सर्व फोटो : तितीक्षा तावडे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : छोट्या पडद्यावरील ‘हे’ मराठी कलाकार लवकरच करणार बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Bollywood movie shabaash mithu marathi actress titeeksha tawade shared screen with taapsee pannu photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.