• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ghum hai kisi ke pyar mein fame marathi actor siddharth bodke bollywood debut shared screen ajay devgn drishyam 2 photos kak

Photos : छोट्या पडद्यावरील कलाकाराची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; अजय देवगणसोबत करणार स्क्रीन शेअर

अभिनेता सिद्धार्थ बोडके बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

July 14, 2022 10:58 IST
Follow Us
  • marathi actor siddharth bodke bollywood debut drishyam 2 movie
    1/15

    छोट्या पडद्यावरील मराठमोळा कलाकार सिद्धार्थ बोडकेने अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

  • 2/15

    अल्पावधीतच सिद्धार्थने दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

  • 3/15

    २०१५ साली ‘टाईम बरं वाईट’ या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

  • 4/15

    त्यानंतर ‘भय’, ‘नेबर्स’ या चित्रपटांतही सिद्धार्थ झळकला.

  • 5/15

    झी युवावरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला.

  • 6/15

    या मालिकेत त्याने मुख्य नायिकाची भूमिका साकारली होती.

  • 7/15

    ‘नकुशी तरी हवीहवीशी’, ‘असे हे कन्यादान’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांत सिद्धार्थने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

  • 8/15

    आता सिद्धार्थ लवकरच हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.

  • 9/15

    ‘दृश्यम २’ या चित्रपटातून सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • 10/15

    बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे.

  • 11/15

    सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

  • 12/15

    सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 13/15

    त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • 14/15

    सध्या सिद्धार्थ स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (सर्व फोटो : सिद्धार्थ बोडके/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : झी मराठीवरील ‘या’ कार्यक्रमात गश्मीर महाजनी पहिल्यांदाच दिसणार परिक्षकाच्या भूमिकेत)

TOPICS
अजय देवगणAjay DevgnबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Ghum hai kisi ke pyar mein fame marathi actor siddharth bodke bollywood debut shared screen ajay devgn drishyam 2 photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.