-
छोट्या पडद्यापासून कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मौनी रॉय आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
मौनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
अनेकदा मौनी तिच्या मादक अदांमधील फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते.
-
नुकतंच मौनीने बिकिनीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
साजेसा मेकअप आणि मोठ्या कानातल्यांनी फॅशन केली आहे.
-
बिकिनीवर पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान करत फोटोशूट केले आहे.
-
मौनीने फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहते फिदा असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
मौनीचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)
Photos : मौनीचा बिकिनी आणि जॅकेटमधील हॉट लूक; फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड
मौनीने बिकिनीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood actress mouni roy looking hot in bikini bold photos viral on social media kak