Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh new look after nude photoshoot photos goes viral on social media see details kmd

Photos : “कपडे परिधान का केले?” न्यूड लूकनंतर रणवीर सिंगचं पहिलं फोटोशूट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

July 29, 2022 13:19 IST
Follow Us
  • Ranveer Singh Ranveer Singh Nude Photoshoot
    1/9

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

  • 2/9

    रणवीरनं ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती.

  • 3/9

    त्याच्या या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील शेअर करण्यात आले.

  • 4/9

    तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं होतं.

  • 5/9

    या फोटोशूटनंतर मुंबई पोलीसांकडे रणवीरच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली.

  • 6/9

    आता रणवीरने न्यूड लूकनंतर खास फोटोशूट केलं आहे.

  • 7/9

    या फोटोंमध्ये टी-शर्ट, पँट आणि जॅकेट रणवीरने परिधान केलेलं दिसत आहे.

  • 8/9

    त्याचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. “तू कपडे परिधान का केले?”, “कपडे परिधान न करणं विसरलास का?” अशा कमेंट अनेकांनी केल्या. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – “तुम्ही खूप कमी बोलता अन्…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Ranveer singh new look after nude photoshoot photos goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.