• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress janhvi kapoor bold photoshoot in printed gown photos viral on social media kak

Photos : प्रिंटेड गाऊनमध्ये जान्हवी कपूरचं बोल्ड फोटोशूट; ‘जेरी’चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जान्हवीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

August 1, 2022 13:33 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor bold photoshoot
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ या करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 2/12

    तिने ‘अंग्रेजी मीडियम’, ‘रूही’, ‘वालिमाई’, ‘दोस्ताना २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 3/12

    ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून जान्हवीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

  • 4/12

    नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

  • 5/12

    जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 6/12

    जान्हवीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 7/12

    फोटोमध्ये जान्हवीने प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे.

  • 8/12

    साजेसा मेकअप आणि सिम्पल लूकमध्ये फोटोसोठी पोझ दिल्या आहेत.

  • 9/12

    गाऊनमध्ये जान्हवीचा बोल्ड लूक.

  • 10/12

    जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिचा हा बोल्ड लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

  • 11/12

    तिच्या या फोटोंवर लाइक्ससोबतच कमेंट्सचाही वर्षाव होताना दिसत आहे. (सर्व फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘अंगूरी भाभी’चं बोल्ड फोटोशूट; साडीतील कातिल अदा पाहून चाहते घायाळ)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress janhvi kapoor bold photoshoot in printed gown photos viral on social media kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.